डॉ. सलील कुलकर्णींचं लेकासोबत स्पेशल बॉण्ड आहे. एकदा काय झालं या त्यांच्या आगामी सिनेमात शुभंकरने गाणं गायलं. सलील यांनी त्याचा रियाज कसा घेतला, बाप लेकाचा बॉण्ड नेमका कसाय हे जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.